नमस्कार,
माझा पहिला पोस्ट..........खूप सांगायचं खूप बोलायचं आहे..........सुरुवात कुठून करू हेच सुचत नाही.......
श्रीचं नाव घेऊन सुरुवात करतो........
ह्या ब्लॉग मधून मला तुम्हाला मी केलेल्या भटकंतीची माहिती सांगायची आहे. माझा छंदातून, तुम्हाला आपल्या गौरवशाली इतिहासाची, ऐतिहासिक किल्लांशी, पुरातन मंदिरांशी निजरूप करायचा आहे..........
हीच एक प्रामाणिक भावना घेऊन मी हा ब्लोग सुरु केला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही मला माझ्या या कार्यात भरगोस प्रतिसाद द्याल......
लवकरच भेटू याच ब्लॉग वर एका वैशिष्ठपूर्ण आणि देखण्या ठिकाणाची माहिती घेऊन.....
No comments:
Post a Comment